UPSC 2023 results : महाराष्ट्रातून वसंत प्रसाद दाभोळकरने केले यश संपादन
Delhi - UPSC केंद्रिय लोकसेवा आयोगाची मागील वर्षी झालेल्या परीक्षेचा आज दुपारी 2 वाजता निकाल जाहीर झाला . यात महाराष्ट्रातील वसंत दाभोळकर याने यश संपादन केलं आहे . त्यांनी भारतातून 76 वा क्रमांक पटकावला आहे .
तर प्रथम क्रमांक Ishita Kishore यांनी पटकावला आहे . भारतातून पहिले चारही क्रमांक या वेळेस महिलांनी काबीज केले आहे . UPSC CSE मधील यश संपादन केलेल्या सर्व उमदवारांना हार्दिक शुभेच्या.
UPSC चा निकाल बघण्यासाठी खालील link वर क्लिक करा.
Comments
Post a Comment